JNPA Port Containers: जेएनपीए बंदरात 3 हजार कंटेनर अडकले; इस्रायल-इराण युद्धाचा आयात-निर्यातीवर परिणाम

व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा फटका; कंटेनरच्या लांबच लांब रांगा, प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न
JNPA Port Containers
JNPA Port ContainersPudhari
Published on
Updated on

जेएनपीए : विठ्ठल ममताबादे

जेएनपीए बंदरात एकूण 3000 कंटेनर अडकल्याची माहिती जेएनपीए च्या जनसंपर्क अधिकारी अंबिका सिंह यांनी दिली आहे. इस्राईल इराण युद्धच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागात आयात निर्यात च्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.

JNPA Port Containers
El Nino Impact on Monsoon|मान्सूनवर 'एल निनो'चं सावट; २०२६ च्या उत्तरार्ध बळीराजाची चिंता वाढविणार

जेएनपीए बंदरात 3000 कंटेनर अडकल्याने त्याचा फटका व्यापारी व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसला आहे. या युद्धाचा फटका जेएनपीए च्या आर्थिक क्षेत्राला बसला आहे. सध्या अनेक कंटेनरच्या लांबच लांब रांगा जेएनपीटी मध्ये लागलेल्या दिसत आहेत.

JNPA Port Containers
Dahisar Murder Attempt: मैत्रिणीवरून झालेल्या वादातून मित्रावर तलवारी-चाकूने हल्ला; तीन महिन्यांनंतर आरोपी अटकेत

कोणतेही वाहन, मालवाहू वाहने, अवजड वाहने, कंटेनर यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. सर्व अधिकारी कर्मचारी कर्तव्य चोख बजावत आहेत.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांनी सांगीतले.

JNPA Port Containers
Sunetra Pawar: राजकारणात स्थिरावताहेत सुनेत्रा पवार!

जेएनपीए मध्ये सध्या 3000 कंटेनर अडकले आहेत.कोणालाही त्रास होऊ नये यासाठी सर्व व्यवहार पारदर्शक, गतिमान करण्यावर भर दिला आहे. सर्व घडामोडी वर जेएनपीए प्रशासनाचे बारीक लक्ष आहे

अंबिका सिंह, जनसंपर्क अधिकारी, जेएनपीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news