Vanawadi Godown Fire: वानवडीतील मंडप साहित्य गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

कोंढवा अग्निशामक दलाची तत्पर मदत; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
Vanawadi Godown Fire
Vanawadi Godown FirePudhari
Published on
Updated on

वानवडी : केदारीनगरमधील प्रितेश मोगरे यांच्या मंडप साहित्य गोडाऊनला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. कोंढवा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Vanawadi Godown Fire
Dr Shankar Mugave: डॉ. शंकर मुगावे यांच्यावर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयकपदाची जबाबदारी

वानवडीच्‍या केदारीनगरमधील प्रितेश मोगरे यांच्या मंडप साहित्य गोडाऊनला मोठी आग लागली होती. यामध्ये मंडपासाठी व शोसाठी बांधण्यात येणारे महागडे कपडे जळून खाक झाले. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Vanawadi Godown Fire
Baba Adhav Market Yard: डॉ. बाबा आढावांना श्रद्धांजली; मार्केट यार्डातील फळ-भाजीपाला विभाग बुधवारी बंद

कोंढवा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, अन्‍यथा आसपास असणारे बांबू व बैठक व्यवस्थेच्या कापड असलेल्या खुर्च्या व सोपे देखील जळून खाक झाले असते. गोडाऊनला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीत भस्मसात झालेले किंमती कापड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news