महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची विक्री करत असून, त्याला चांगला प्रतिसाद आहे. ही संकल्पना नवीन असली तरी मी दहा वर्षांपूर्वीच क्लाऊड किचन सुरू केले. कमी जागा आणि कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे या व्यवसायात अनेक तरुण काम करत आहेत.– ओमकार द्रविड, व्यावसायिक
हेही वाचा