पर्यटनाच्या दृष्टीने मावळातील महत्त्वाचा असणारा ग्लास स्कायवॉक या दूरदर्शी प्रकल्पासाठीचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. हा प्रकल्प पर्यटकांच्या कुतुहलाचे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात येणार्या पर्यटकांची वाढ होऊन तालुक्यातील पर्यटनावर आधारित व्यवसाय आणि स्थानिकांचे रोजगारामध्येही वाढ होईल.-सुनिल शेळके, आमदार