शिरूर लोकसभा निकाल | अमोल कोल्हे २३ हजार मतांनी आघाडीवर

शिरूर लोकसभा निकाल | अमोल कोल्हे २३ हजार मतांनी आघाडीवर

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : शिरूर येथे मतमोजणीची पहिली फेरी संपलेली असून, मविआ'चे अमोल कोल्हे २३ हजार ४०१ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच, महायुतीचे आढळराव पाटील ह्यांना १७ हजार ३१४ मते पडली आहेत.

एकूणच, 6 हजार 87 मतांनी अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news