![Pimpri News : मावळात भात कापणीला यंत्राची जोड](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2Frice.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जास्त मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे अखेर शेतकरी हे आधुनिक यंत्रांद्वारे भातपीक कापणीकडे वळू लागले आहेत. छोटे भात कापणी यंत्राचा दर ताशी 1500 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. एका तासात हे यंत्र एक एकर भात कापणी करते.– महेश कुडले,भात उत्पादक शेतकरीभात कापणी यंत्राचा दर मात्र दर तासाला 4500 ते 5000 रुपये आहे. या यंत्राच्या सहाय्याने एका तासात 2 ते 3 एकर भातपीक कापणी होते. तालुक्यात खरीप भातपिकाची कापणी आतापर्यंत 40 टक्क्यांपर्यत झाली आहे.– विकास गोसावी, कृषी सहायक अधिकारी, मावळ तालुका