पिंपरी : पारा घसरला, शहराचे तापमान 17. 7 अंश

पिंपरी : पारा घसरला, शहराचे तापमान 17. 7 अंश
Published on: 
Updated on: 

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: सध्या वातावरणात कमालीचा गारठा पसरला आहे. ऑक्टोबरमध्ये पावसाने विश्रांती घेताच थंडीला सुरुवात झाली आहे. आज (मंगळवारी) शहरात 17. 7 किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या थंडीचा आल्हाददायक अनुभव नागरिकांना येत आहे. दुपारी ऊन तर सकाळी आणि रात्री थंडीमध्ये वाढ होत आहे. सध्या तरी संमिश्र वातावरणाचा अनुभव पहायला मिळत आहे. ऋतुबदलामुळे नागरिक थंडीपासून होणार्‍या आजारापासून बचाव व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news