

पंधरवड्यात दूध पावडरचा दर प्रतिकिलोस 320 वरून 270 रुपये, तर बटरचा दर किलोस 400 वरून 365 ते 370 रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात दर घटल्याने स्थानिक बाजारातही परिणाम होऊन दर घसरले. तसेच, तेलंगण, कर्नाटकमध्येहीदुधाची आवक वाढल्याने तेथून महाराष्ट्रातील दुधास असणारी मागणी कमी झाल्यामुळे दूध खरेदी दर कमी करावे लागले आहेत.– मनोज तुपे, चेअरमन,रिअल डेअरी