

पुणे: थंडीचा कडाका सुरु झाला असून गत २४ तासांत किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.आगामी काही तासांत राज्यातील बहुतांश भाग गारठणार आहे.
राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला असून त्या प्रमाणे बुधवारी सायंकाळ पासून राज्य गारठण्यास सुरुवात झाली आहे.बुधवारी सर्वंत कमी तापमाना अहिल्यानगर येथे ९.७ अंश इतके होते.
राज्याचे किमान तापमान....
अहिल्यानगर ९.७,पुणे ११.५,जळगाव १२.६, कोल्हापूर १७.७,महाबळेश्वर १३.९, मालेगाव १०.८, नाशिक १०.१, सांगली १६.३, सातारा १३.४, सोलापूर १७.६, धाराशिव ११.९, छ.संभाजीनगर १२.२, परभणी १३.०, बीड १०.५, अकोला १३.७, अमरावती १३.५, बुलढाणा १४.०, ब्रम्हपुरी १४.७,चंद्रपूर १४.४, गोंदिया १२.२, नागपूर ११.४, वाशीम १२.२, वर्धा १३, यवतमाळ १२