Spa Raid: हडपसर स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; मॅनेजरसह दोघांना अटक

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; एका पीडित महिलेची सुटका, हडपसर पोलिसांची कारवाई
Spa Raid
Spa RaidPudhari
Published on
Updated on

पुणे: स्पा सेंटरच्‍या नावाखाली वेश्या व्यावसाय करून घेणाऱ्या मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.

Spa Raid
Maharashtra Teachers: शिक्षणविरोधी धोरणामुळे शिक्षकांचा आक्रोश! शुक्रवारी राज्यभरातील शाळा बंद, २० हजार पदे कमी होणार

या वेळी एका महिलेची सुटका करण्यात आली. सौरभ शामराव इंगळे (28, रा. आचल पार्क, काळेपडह, हडपसर) राहुल संजीव देवनाथ (24, रा. आगरवाल बिल्‍डींग, युनिक स्पामध्ये रविदर्शन, हडपसर मूळ रा. आसाम) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत.

Spa Raid
Katraj Milk Price Hike: शेतकऱ्यांना दिलासा! कात्रज दूध संघाकडून गाय, म्हैस दूध खरेदीदरात प्रत्येकी एक रुपयाने वाढ

पुणे- सोलापूर रोडवरील रविदर्शन चौकात असलेल्या आगरवाल कॉर्नरच्‍या दुसऱ्या मजल्‍यावर युनिक स्पा सुरू होता.

Spa Raid
Alaknanda Spiral Galaxy Discovery: १२ अब्ज प्रकाशवर्षे दूरच्या 'अलकनंदा'चा शोध! विश्वाच्या बालपणातील भव्य सर्पिल आकाशगंगा शोधण्यात पुणेरी शास्त्रज्ञांना यश

या ठिकाणी स्पा सेंटरच्‍या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी एका पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्‍याचे निदर्शनास आले.

Spa Raid
Tirupati Accident: तिरुपतीवरून परतताना काळाचा घाला; बारामतीच्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू

याप्रकरणी पीडित महिलेची सुटका करून मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news