Pune Market Flower Rates Drop: शोभिवंत फुलांचे दर कोसळले; झेंडू-शेवंतीही निम्म्या भावात!

लग्नसराईत खंड आणि उत्पादन वाढल्याने बाजारात फुलांचे दर ३० ते ५० टक्क्यांनी घसरले
Chrysanthemum
ChrysanthemumPudhari
Published on
Updated on

पुणे: लग्नसराईमध्ये खंड पडल्याने बाजारात शोभिवंत फुलांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी, शोभिवंत फुलांच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत वीस ते तीस टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Chrysanthemum
Pune Fish Market: मासळीचे दर जैसे थे; गावरान अंडी तब्बल ५०-६० रुपयांनी स्वस्त!

ढगाळ वातावरणामुळे फुलांसाठी पोषक हवामान तयार झाल्याने झेंडू, शेवंती, ॲस्टर आदी सुट्ट्या फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी, या फुलांची बाजारातील आवकही वाढली आहे. मागणी खूपच कमी असल्याने फुलांच्या भावात निम्म्याने घसरण झाली आहे.

Chrysanthemum
Pune Chakan Market Onion Price Rise: कांद्याचे दर भडकले; बटाटा, भेंडी आणि लसूण जोरात!

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-20, गुलछडी : 80-110, ॲष्टर : जुडी 15-25, सुट्टा 80-120, कापरी : 20-40, शेवंती : 50-100, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 10-30, गुलछडी काडी : 50-100, डच गुलाब (20 नग) : 150-300, जर्बेरा : 40-50, कार्नेशियन : 200-250, शेवंती काडी 250-300, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 500-600, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-120, जिप्सोफिला : 200-300.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news