या भागातील अतिक्रमणांवर मागील वर्षी मोठी कारवाई केली होती. आता दै. 'पुढारी'च्या माध्यमातूनच पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे समजले. तेथे आता वेगळ्या प्रकारची कारवाई करावी लागेल. त्यात हवाई दलाच्या मदतीची गरज आहे. या भागाला भेट देऊन मी तत्काळ कारवाई करतो.– रोहिदास चव्हाण, कार्यकारी अभियंता, महापालिका, पुणे