राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेंतर्गत शहरात 48 ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. त्यासाठी सात जागा ताब्यात मिळाल्या असून, पंधरा दिवसांमध्ये दवाखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. येथे नागरिकांना मोफत औषधोपचार उपलब्ध होणार आहेत.– डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.