रेखा भेगडे यांची पत्रकार संघाच्या समन्वयक पदी निवड

रेखा भेगडे यांची पत्रकार संघाच्या समन्वयक पदी निवड

तळेगाव : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे येथील प्रेस फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रेखा भेगडे यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे. लोणी येथील कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष शरद पाबळे,किरण नाईक,तात्या शेलार,सुनील लोणकर,महिला अध्यक्षा श्रावणी कामत,गणेश मोकाशी,राजाभाऊ आदाटे,श्रीराम कुमठेकर,भरत निगडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news