वारंवार विनंत्या करूनही पाणीपुरवठा विभागाने अद्यापही जादा पाणी दिले नाही. ग्रामपंचायत काळात मिळणारे पाणी वाढत्या लोकसंख्येला अपुरे पडत आहेत. सुधारित पाणीपुरवठा योजना अद्यापही कागदावरच आहे.– रूपेश घुले, माजी उपसरपंच, नांदेडग्रामपंचायत काळातील वितरण वाहिन्या अनेक ठिकाणी जीर्ण झाल्या आहेत. सोसायट्या, लोकवस्त्या वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. प्रशासनाने जादा क्षमतेची जलवाहिनी लवकरात लवकर टाकावी.– उमेश कारले, रहिवासी
हेही वाचा