भजी तळावी की चकली ? अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ | पुढारी

भजी तळावी की चकली ? अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ

पुढारी ऑनलाईन : ऐन दिवाळीच्या तोंडावर  गेले काही दिवस राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. या अवेळी आलेल्या पावसाने पुणेकरांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेले दोन दिवस सांगली, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये हजेरी लावलेल्या पावसाने आज दुपारी पुण्यात हजेरी लावली. पुणे परिसरात गडगडासाह पावसाला सुरुवात झाली आहे.

Back to top button