Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी गुड न्युज! पुण्यात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत…

Ganeshotsav 2023 : गणेशभक्तांसाठी गुड न्युज! पुण्यात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत…

पुणे : मेट्रो प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी मेट्रोच्या सेवेत वाढ केली आहे. इतर वेळी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रोची सेवा असते. मात्र, 22 ते 27 सप्टेंबर या काळात सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी (दि. 28) सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मेट्रोच्या प्रवासी सेवेत वाढ करण्यात येणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news