Maharashtra Rain update : राज्यात पुढील 48 तास पावसाचे; 'या' भागात मुसळधार | पुढारी

Maharashtra Rain update : राज्यात पुढील 48 तास पावसाचे; 'या' भागात मुसळधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि राज्यात तयार झालेल्या अस्थिर वातावरणामुळे आगामी 48 तास राज्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. आगामी 48 तासात कोकण, मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक भागात मुसळधार तर बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

हेही वाचा

सातारा : खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात एसटीचा विसावा

बीड : माजलगावात बँक आणि हॉटेलवर दगडफेक; पोलीसही जखमी

‘आदित्य एल-१’ चे यशस्वी प्रक्षेपण; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Back to top button