दौंड : कोयता घेऊन दहशत निर्माण करणारे पोलिसांच्या ताब्यात

file photo
file photo

दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरात सोमवारी (दि. ७) राकेश टिळक जगताप (वय २८) व त्याचा साथीदार सचिन सुरेश नलावडे (वय ३०, रा. वॉटर गल्ली दौंड) हे दोघेजण हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याकरता दुचाकीवरून फिरत होते. याबाबतची माहिती दौंड पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तातडीने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. हे दोघेजण घातक शस्त्र घेऊन खुलेआमपणे फिरत होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news