

आमच्याकडून दापोडी कार्यशाळेत 120 नव्या सेमी लक्झरी हिरकणी बनविण्यात येत आहेत, तर नागपूरला 30 आणि संभाजीनगरला 50, अशा 200 हिरकणी बस तयार होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नव्या हिरकणी निमआराम बसमध्ये बसून प्रवास करण्याचा आनंद घेता येईल.– डी. जी. चिकोर्डे,व्यवस्थापक, दापोडी कार्यशाळा