पिंपरी : ओटा स्कीम परिसरात वाहनांची जाळपोळ | पुढारी

पिंपरी : ओटा स्कीम परिसरात वाहनांची जाळपोळ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील ओटा स्कीम परिसरात एका अज्ञात इसमाने रविवारी (दि. 18) सकाळी वाहनांची जाळपोळ केली. त्याने दोन ऑटो रिक्षा व एक स्कॉर्पिओ जाळली. निगडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के. के. गिरिगोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात कुमलाप्पा जडगप्पा पुजारी (वय 27, दळवी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अकस्मात जळीत घटनेची नोंद केली आहे. संबंधित परिसरात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालेले नाही. मात्र, संबंधित आरोपीचा पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

प्राण्यांमध्ये अधिक रमणारी ब्युटी क्वीन

पिंपरी : कर संवादात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा

पिंपरी शहरावर पाणीकपातीचे संकट

Back to top button