हडपसर-सासवड रस्त्यावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात: एक ठार | पुढारी

हडपसर-सासवड रस्त्यावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात: एक ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हडपसर – सासवड रस्त्यावर शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एक प्रवासी जागेवरच ठार तर पाच सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उरळी देवाची हद्दीत सोनई हॉटेलच्या शेजारी सासवड रोड वर घडली. या घटनेत एसटी चालक व प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत.

Back to top button