पुणे ब्रेकिंग..... हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर रस्त्यावर पडल्याने तरुणाचा मृत्यू | पुढारी

पुणे ब्रेकिंग..... हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर रस्त्यावर पडल्याने तरुणाचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील दत्तवाडी येथे मुख्य सिंहगड रस्त्यावर असलेल्या सवाई हॉटेल जवळ हाय टेन्शनची वायर खाली पडली  आणि यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Naqvi on population : लोकसंख्या विस्फोटाचा मुद्दा धर्माशी जोडणे चुकीचे : मुख्तार अब्बास नक्वी

रोहित संपत थोरात (वय. 20) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गडचिरोलीत पुराचा हाहाकार : रस्ता वाहून गेला, अनेकांच्या घरांत शिरले पाणी; एकाचा मृत्यू

Back to top button