पिंपरी : महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड परिसरातील एका महिलेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना 30 एप्रिल आणि 2 मे रोजी चिंचवड येथे घडली. मंदार काळुराम कंधार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही

याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. 7) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत.

एमएस धोनीचे T20 मध्ये अनोखे ‘द्विशतक’!

दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 7) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button