खराब हवामानामुळे सोमवारी 20 विमान फेर्या रद्द झाल्या होत्या, तर मंगळवारी 12 विमान फेर्या रद्द झाल्या. त्या पार्श्वभूमीवर संबंधित विमान कंपन्यांकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, पुणे विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून सुध्दा प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
हेही वाचा