नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

file photo
file photo

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील तिरुपती बालाजीनगर येथे राहणाऱ्या अलका मुनस्वामी नायडू (५५) या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अलका यांनी रविवारी (दि.१७) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news