नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

नाशिक : ट्रकच्या धडकेत युवक ठार

नाशिक : ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना पळसे गावात घडली. विवेक श्रीनिवास मोरे (16, रा. सिन्नर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. विवेक हा त्याच्या वडिलांसोबत 11 ऑगस्टला दुपारी नाशिकहून सिन्नरच्या दिशेेने जात होता. त्यावेळी पळसे गाव कमानीजवळ एका ट्रकचालकाने मोरे यांच्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात विवेक जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह फरार झाला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news