आत्महत्या
आत्महत्या

नाशिक : पंचवटीतील नऊ वर्षीय मुलाची आत्महत्या

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील अवधूत वाडी येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आर्यन कांबळे (रा. अवधूत वाडी, पंचवटी) असे या मुलाचे नाव आहे. रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आर्यन याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आर्यन हा आई व भावासोबत राहत होता. त्याची आई खासगी रुग्णालयामध्ये तर भाऊ मॉलमध्ये काम करतो.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news