Nashik Panchavati Crime: नाशिकमध्ये बंद चारचाकीत मृतदेह; वर्दळीच्या मार्गावरील घटनेनं खळबळ, गुदमरुन मृत्यू की घातपात?

Nashik Latest News: पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत्यू गुदमरून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
Nashik Panchavati Dead Body
Nashik Panchavati Dead Body PUDHARI
Published on
Updated on

Nashik Panchavati dead body found in locked car:

नाशिकच्या पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह चार चाकी गाडीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बंद चारचाकीतील हा मृतदेह दोन दिवसापासून तिथं असल्यानं त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

Nashik Panchavati Dead Body
Nashik | चाळीसगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने अचानक घेतला पेट; चालकाने उडी मारून वाचवला जीव

पोलीस घटनास्थळी पाहणी केली असता चारचाकी गाडीत मृतदेह सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू गुदमरून झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस आता अज्ञात इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणाचा पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू केला आहे.

Nashik Panchavati Dead Body
Chhagan Bhujbal Nashik | 'बाहेरच्यांना रेड कार्पेट, स्थानिकांना उद्ध्वस्त करणार का?' कुंभमेळा नियोजनावर मंत्री छगन भुजबळांचा घणाघात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news