Ashok Kharat Case- खरातमुळे राज्यातील १० भोंदूंचा पर्दाफाश

पोलिसांच्या रडारवर बुवा-बाबा : अनेक जण भूमिगत, काहींचे परराज्यात पलायन
Ashok Kharat
Ashok Kharat Casepudhari photo
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

देशभरात खळबळ उडवून देणाच्या भोदू अशोक खरात प्रकरणानंतर अवध्या दोनच महिन्यांत पोलिसांनी राज्यातील सब्बल दहा भोंदंचा दरबार उधळून लावला आहे. भोळ्याभाबड्या लोकांना बगरकाराच्या नावे गंडवून त्यांचे आर्थिक व लैंगिक शोषण करणाऱ्या या चोदूंचा पर्दाफाश केल्याने, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात भोईचे पेव किती फुटले आहे, याची देशभरात एकन चचर्चा रंगत आहे. अजूनही बरेच भोंदू पोलिसांच्या रडारवर असून, काही भूमिगत झाले आहेत. तर काहींनी बेट पररराज्यात पलायन केल्याची माहिती समोर येत होती.

भौद खरातने अद्धेचा खेळ मांडत, अनेक महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केले. याहून त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमविली त्याचा हा विखारी खेळ असा काही सुरू होता की, त्याला दिमाज राजकारणीदेखील भुलून गेले. त्यामुळे खरातचे गनीवाल आणखीन वाढले. मात्र अति तिथे माती याप्रमाणे खरातचा डाव फसला. अन्‌ त्याचा खरा चेहरा जगासमोर आला. खरातचा भांडाफोड होताच, राज्यातील अनेक भोदू पोलिसांच्या रडारवर आले. या भोंदूंना बळी पडलेल्यांनी धाडस दाखवित या भोंदूविरोधात एल्गार पुकारल्याने पोलिसी कारवाईला बळ मिळाले. अवघ्या दोनच महिन्यांत पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत तब्बल दहा भोंदूंचा भांडाफोड केला.

नाशिकसह, अहिल्यानगर, अकोला, पुणे, मुंबई, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये भोंदूंनी श्रद्धेचा बाजार मांडला होता. या आडून ते महिलांचे शोषण करण्यायरीवरच आर्थिक लूटाही करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, अजूनही बरेच भोदू पोलिसांच्या रडवर असून, पुढील काळात त्यांचाही भंडाफोड होण्याची शक्यता आहे. तर काही भोंदूंनी आपले धरतान परराज्यात हलविल्याचा पोलिसांना संशय आहे.

Ashok Kharat
Nashik TCS Case - 'टीसीएस' प्रकरणातील चौघांना पुन्हा पोलिस कोठडी

तर काही भोंदूंनी आपले धरतान परराज्यात हलविल्याचा पोलिसांना संशय आहे. या भोवेंविरोधात तक्रारदार पुढे आल्यास, त्यांचीही उचलबांगडी करण्याची तपारी पोलिसांकडून केली जात आहे. ता पुरोगामित्वाचा संदेश देणाऱ्या महागुरुणांना भुलून, लोकांनी भोंदूंना बळी पडू नये, पासाठी आता सरकारी स्तरावरच जनजागृती करण्याची गरज असल्याचा तुरही यानिमित्त व्यक्त केला आत आहे.

Ashok Kharat
Nashik - भूसंपादनाची प्रक्रिया १९ गावांमध्ये पूर्णत्वाकडे

खराल प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. अनेक महिला हिमतीने पुढे येत असून, त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत आहे. नाथ गुपिता राहत असल्याने, पुढच्या काव्यात अनेक तक्रारदार पुढे येऊन आणखी भोंदूंचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. काही तिकाणी उत्स्फूर्तपणे गुन्हे दारात होत आहेत, तर काही ठिकाणी महाराष्ट्र अंनिसच्या माध्यमातून गुन्हे दाखल केले जात आहेत.

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र 'अंनिस'

या भोंदूंचा झाला भंडाफोड गडगेबाबा ऊर्फ राजेंद्र गड़ने, संगमनेर, अहिल्यानगर महेशगिरी ऊर्फ महेश काकडे, निफाड, नाशिक चेतन सुनील माळी, मूर्तिजापूर अकोला पंकज देखराम बोलप, पेडगाव, पुणे मोहन मामा भोसले, कुरुडवासी, सोलापूर नाना बर्डे, आले फाटा, पुणे ऋषिकेश वैद्य, वसई, मुंबई आलाफ रईस खान, मालाड, मुंबई रिथम पांचाळ, मालाड, मुंबई गणेश शिंदे, श्रीरामपूर, अहिल्यानगा (या सर्वांवर जादू‌टोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुनी दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news