Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी सिन्नरला येणार

Jansanman Yatra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात 'जनसन्मान यात्रा'
 Ajit Pawar Nashik tour
उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. file photo
Published on
Updated on

सिन्नर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. ८) राज्यभरात 'जनसन्मान यात्रा' प्रारंभ होत आहे.

 Ajit Pawar Nashik tour
Ajit Pawar Nashik | बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी दादा मैदानात

पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१०) कामगार हितगुज मेळावा आयोजित केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आयोजित आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news