नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ

नगरसूल : शिक्षक भारती संघटनेच्या कार्यकारिणी निवडीप्रसंगी पदाधिकारी व मान्यवर. (छाया : भाऊलाल कुडके)
नगरसूल : शिक्षक भारती संघटनेच्या कार्यकारिणी निवडीप्रसंगी पदाधिकारी व मान्यवर. (छाया : भाऊलाल कुडके)
नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक भारती संघटनेच्या येवला तालुका अध्यक्षपदी संदीप शेजवळ, तर सरचिटणीसपदी दत्तात्रेय नागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी वसंत फासाटे, जनाबाई लांडगे यांची, तर सरचिटणीसपदी दत्तात्रेय नागरे, कार्याध्यक्षपदी प्रकाश कांगणे, कोषाध्यक्षपदी दीपक धात्रक, प्रसिद्धी प्रमुखपदी पागिरे, अनिता हाडके तर तालुका नेतेपदी राजेंद्र गाडे, वंदना कुळधर, तालुका समन्वयकपदी संतोष पठारे, सल्लागारपदी विठ्ठल सानप यांची निवड जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र वाघ, किशोर गायकवाड यांची निवड करण्यात आली. शेजवळ यांनी संघटना वाढीसाठी व एकजूटीसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.  तालुक्यातील गुणवंत शिक्षकांच्या सत्कारानंतर येवला तालुका शिक्षकभारती संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारीणी याप्रमाणे..
अध्यक्षपदी संदीप शेजवळ
उपाध्यक्षपदी वसंत फासाटे, जनाबाई लांडगे
सरचिटणीस पदी दत्तात्रय नागरे
कार्याध्यक्षपदी प्रकाश कांगणे
कोषाध्यक्षपदी दीपक धात्रक
प्रसिद्धी प्रमुख पदी पागिरे व अनिता हाडके
तालुका नेतेपदी राजेंद्र गाडे, वंदना कुळधर

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news