नाशिक : गंगाथरन डी. यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार

नाशिक : गंगाथरन डी. यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गंगाथरन डी. यांनी गुरुवारी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सूरज मांढरे यांच्याकडून स्वीकारला. सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात पदभार स्वीकारण्याची व सोपवण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, नितीनकुमार मुंडावरे, गणेश मिसाळ, भीमराज दराडे, वासंती माळी, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत पवार, राजेंद्र नजन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news