ग्रीष्मा कुलकर्णी www.pudhari.news
ग्रीष्मा कुलकर्णी www.pudhari.news

नाशिक : सिडकोत विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील उंटवाडी परिसरातील जगतापनगर येथील विशाल अनिल कुलकर्णी हे गुरुवार, दि. 1 रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या घराजवळील फस्ट केअर फार्मा मेडिकल स्टोअरमध्ये त्यांची लहान मुलगी ग्रीष्मा कुलकर्णी (4) हिच्या सोबत गेले होते. यावेळी मुलीने  मेडीकलमधील डीप फ्रीजरला हात लावलेला होता. तसेच पाय हलवत असताना तिच्या पायास इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे ती मरण पावलेली असल्याने अंबड पोलिस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news