

जळगाव : शरद जवळील ममराबाद रोडवरील फार्मर्स वर पोलिसांनी रेट टाकून बनावट कॉल सेंटरवर धार टाकले होते या प्रकरणी मुंबई येथून व जळगाव येथून काही आरोपींना अटक करण्यात आली त्यावेळी जळगाव शहराचे माजी महापौर ललित कोल्हे यांनाही अटक करण्यात आलेली होती.
आज जळगाव न्यायालयाने जमीन रद्द केला यामुळे आता त्यांना निवडणूक लढवायची असल्यास तर जेलमधूनच निवडणूक लढावी लागणार आहे.
जळगावात ममुराबाद रोडवर शिवसेनेच्या माजी महापौर यांच्या एल केफॉर्म हाऊस येथील इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा टाकला. त्या ठिकाणावरून 31 लॅपटॉप जप्त करण्यात आले होते.
या कारवाईत पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात पोलिसांनी घेतले होते काही जणांना मुंबई येथून अटक करण्यात आली होती याप्रकरणी जळगाव न्यायालयात आज सुनावणी झाली असता माजी महापौर ललित कोल्हे यांचा जामीन करण्यात आलेला आहे.
त्यामुळे त्यांना अजून काही काळ कारागृहात काढावा लागणार आहे येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना कारागृहातूनच आपली निवडणूक पार पडावी लागेल अशी चिन्हे दिसू लागलेली आहे आज न्यायालयामध्ये कोल्हे यांची बाजू एडवोकेट सागर चित्र यांनी ठेवली तर सरकारी पक्षातर्फे तर सरकारी पक्षातर्फे सुनील चोरडिया यांनी पक्ष मांडला.