नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरण : संशयित आराेपींचे छायाचित्रे प्रसिध्द 

 नाशिकरोड : उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे खून प्रकरणातील संशयितांची छायाचित्रे जाहीर.
 नाशिकरोड : उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे खून प्रकरणातील संशयितांची छायाचित्रे जाहीर.
नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा –येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे [ 56 ] खून प्रकरणातील आरोप अदयाप पसार आहेत. नाशिकरोड पोलिसांनी संशयित आरोपीचे छायाचित्र प्रसिध्द केले आहेत. त्यांच्याविषयी कुणालाही माहीती असेल तर त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधवा, असे अवाहन करण्यात आले आहे.
दि . 9 सप्टेबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिरीष सोनवणे यांचे तीन अज्ञात संशयितांनी अपहरण करुन खून केला होता. यासंदर्भात गजानन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली होती. खून होऊन अकरा दिवस होऊनही खुनी पोलिसांच्या हातात लागत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news