Ahilyanagar Double Line Railway: अहिल्यानगर डबल लाईन रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी; रेल्वे होणार सुपरफास्ट

नगर–मनमाड व नगर–दौंड मार्ग पूर्णत्वाच्या दिशेने; वेग आणि वेळेची मोठी बचत होणार
Indian Railway
Indian Railwayfile photo
Published on
Updated on

नगर: डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत किलोमीटर अंतराची चाचणी रविवारी (दि.25) घेण्यात आली. लवकरच नगर ते हे काम पूर्ण होणार असून यामुळे सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी नगर ते मनमाड चाचणी घेण्यात आली. नगर ते मनमाड मधील किलोमीटर डबल लाईन रेल्वेमार्गाची घेण्यात आली.

Indian Railway
Ahilyanagar Mayor Election: अहिल्यानगर महापौर-उपमहापौर निवड फेब्रुवारीत; प्रथम नागरिक कोण ठरणार?

मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात नगरच्या महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे वेग कमी होता. तसेच सिंगल अनेकदा थांबा घ्यावा लागत होता. त्यामुळे तासन्‌‍तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबवून ठेवावी लागते. मात्र आता हा पूर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी प्रति किलोमीटर वेगाने धावणार असल्याने सुपरफास्ट होणार आहे.

Indian Railway
POCSO Case Maharashtra: अकोले व कर्जतात धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पोक्सो गुन्हे दाखल

तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते काम पूर्ण होणार आहे. रविवारी झालेल्या चाचणीत या मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते टप्पा पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागू शकतो, असा अंदाज उपमुख्य अभियंता सागर चौधरी यांनी केला.

Indian Railway
Rahuri Highway Accident: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जाताना भीषण अपघात, राहुरीत विद्यार्थ्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

रेल्वे सुरक्षा मनोज मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता बी. के. सिंह, उपमुख्य अभियंता सागर चौधरी सहाय्यक कार्यकारी अभियंता सेक्शन प्रशांत कुमार, सेक्शन अजय धर्मेंद्र कुमार, एस. के. सिंह, कुमार, आर. डी. सिंह, प्रगती पटेल, परशुराम धम्मरत्न आदी चाचणीसाठी उपस्थित होते.

Indian Railway
MGNREGA Employees Strike: मनरेगा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; सेवेत नियमितीकरणाची प्रमुख मागणी

डबल लाईन रेल्वेमार्गाच्या चौथ्या टप्प्याची चाचणी रविवारी घेण्यात आली. यात नेमका वेग काढला. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, सुपरफास्ट होईल

सागर चौधरी, उपमुख्य अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news