

दिंडोरी रोडवरील कलानगर येथुन सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला गुटखा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत संशयित भास्कर लक्ष्मण गरड यास लवकरच ताब्यात घेणार असून त्याने गुटखा कुठून आणला तसेच त्याची विक्री कोणाला करणार होता याबाबत सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- सुभाष ढवळेवरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे