नाशिक : कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते संजीव तुपसाखरे यांचे ह्रदयविकाराने निधन | पुढारी

नाशिक : कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते संजीव तुपसाखरे यांचे ह्रदयविकाराने निधन

सिडको : पुढारी वृत्तसेवा

कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक संजीव तुपसाखरे यांचे हृदयविकाराने निधन झाले. नामदेव समाजोन्नती परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज (दि.25) दुपारी 4 वाजता कॉलेज रोड, नामदेव विठ्ठल मंदिर येथील त्यांच्या निवासस्थानाहुन निघणार असून पंचवटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Back to top button