Nashik : शिंगवे बहुलात एकाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

Nashik : शिंगवे बहुलात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  : नाशिकमधील शिंगवे बहुला परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अमोल नामदेव पिंगळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल यांनी शनिवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button