नाशिक : सावानात उभारली ग्रथांची गुढी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वाचनालयाच्या देवघेव विभागात पहिल्यांदा मराठी नवीन वर्षानिमित्त ग्रंथाची गुढी उभारण्यात आली होती. भगवद्गीता, सार्थ वाल्मीकी रामायण, स्कंदपुराण, नारदपुराण, श्रीसमर्थ हद्य, सामवेद, मार्कंडेय पुराण, वराहपुराण, वैदिक, योगी कथामृत, श्री तुळजाभवानी या सर्व ग्रथांची गुढी सावानात उभारण्यात आली होती.
हेही वाचा:
- नाशिक : आनंदाची गुढी…स्वागत यात्रेने मराठी नववर्षाचे स्वागत
- हिंगोली : वसमतमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे; ७ हजार २११ रूपयांचा भाव
- नाशिक : गुढीपाडवाच्या मंगलमय दिनी सप्तशृंगदेवी गाभाऱ्यात 300 किलो द्राक्षाची आरास