

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग १ चे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची नगरपरिषद संचालनालय नाशिक येथील रिक्त पदी बदली झाली आहे. त्यांच्या रिक्तपदी अहमदनगर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे अभियंता संदीप सोनवणे यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा :