नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : महिलेस शिवीगाळ करणार्‍यांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्फराज पठाण व फरिदा सर्फराज पठाण (दोघे रा. नानावली) यांनी 1 ऑगस्टला सायंकाळी शिवीगाळ करीत मारहाण केली.

हेही वाचा:

Back to top button