नाशिक : पंचवटीत महिलेची आत्महत्या | पुढारी

नाशिक : पंचवटीत महिलेची आत्महत्या

नाशिक : पंचवटीतील अवधूतवाडी येथे राहणार्‍या 25 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. भारती योगेश चौधरी असे या महिलेचे नाव आहे. भारती यांनी मंगळवारी (दि.21) दुपारी 2.30 ते 3.30 दरम्यान राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button