नाशिक : नीलगिरी बागेजवळील पाटाच्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : नीलगिरी बागेजवळील पाटाच्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू

नाशिक : औरंगाबाद रोडवरील नीलगिरी बागेजवळील पाटाच्या पाण्यात पडून 36 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास लक्ष्मण पवार (रा. विडी कामगार नगर, अमृतधाम) असे या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा :

Back to top button