नाशिक : मनपाचा 24 तास आपत्कालीन कक्ष कार्यरत | पुढारी

नाशिक : मनपाचा 24 तास आपत्कालीन कक्ष कार्यरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सद्यस्थितीत पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी असल्याने नाशिक महापालिकेमार्फत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास (आग, अपघात, पूरस्थिती, झाडे पडणे, घर पडणे व नैसर्गिक आपत्ती) नागरिकांच्या सेवेसाठी प्रत्येक विभागात 24 तास आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आपत्कालीन कक्षांचे क्रमांक देण्यात आले आहेत.

नाशिक शहर व परिसरात आपत्तीजनक घटना घडल्यास त्वरित आपल्याजवळच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास माहिती कळवावी. जेणेकरून आपल्याला त्वरित मदत पाठविण्यात येईल, असे आवाहन महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थितील संपर्क क्रमांक…

मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष,
0253-2571872/2317505
पंचवटी विभागीय कार्यालय
0253-2513490
सातपूर विभागीय कार्यालय
0253-2350367
नाशिक पूर्व विभागीय कार्यालय
0253-2504233
नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय
0253-2570493
सिडको विभागीय कार्यालय
0253-2392010
नाशिकरोड विभागीय कार्यालय
0253-2460234

महापालिका अग्निशमन केंद्रे

मुख्य अग्निशमन केंद्र
101, 0253-2590871
पंचवटी : 0253-2512919
सातपूर : 0253-2350500
सिडको : 0253-2393961
नाशिकरोड : 0253-2461379
पंचवटी : 0253-2629104

महापालिका हॉस्पिटल (रुग्णालये)…

जे. डी. सी. बिटको रुग्णालय-
0253-2462051
सावित्रीबाई फुले रुग्णालय
0253-2464054
इंदिरा गांधी रुग्णालय
0253-2621331, 0253-2512023
गंगापूर रुग्णालय- 0253-2230029
मायको प्रसूतिगृह- 0253-2350598
डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय
0253-2590049
श्री स्वामी समर्थ रुग्णालय
0253-2393425
जिजामाता प्रसूतिगृह- 0253-2597981

हेही वाचा :

Back to top button