नाशिक : गळफास घेत एकाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : गळफास घेत एकाची आत्महत्या

नाशिक : म्हाडा कॉलनीत एकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. नामदेव विठोबा शिरसाठ (37) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (दि. 28) सायंकाळी गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहेेे.

हेही वाचा :

Back to top button