नाशिक : आशिया खंडातील सर्वाधिक आयुष्य जगलेल्या वाघडोहाचे निधन | पुढारी

नाशिक : आशिया खंडातील सर्वाधिक आयुष्य जगलेल्या वाघडोहाचे निधन

ओझर : पुढारी वृत्तसेवा

आशिया खंडातील सर्वाधिक आयुष्य जगलेल्या वाघडोहाचा वृध्दापकाळाने निधन झाले. १८ वर्षाचा, उंची साडेसहा फूट, अंधारी नदीजवळ जन्म झालेल्या तेलीया धरणावर बहुतेक काळ त्याने साम्राज्य गाजवले होते. तर माधुरी नामक वाघिणी पासून त्याने सर्वात जास्त पिल्ले जन्माला घातली. मात्र त्यानंतर जूनोणा जंगल वास्तव्य करून शेवटचे दुर्गापूर भागात वास्तव्य केले. चंद्रपूर जवळील कोळसा खाण परिसरात वाघडोहाचा मृत्यू झाला असल्याची माहीती अनंत (बाळा) सरोदे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button