नाशिक : ‘कादवा’ कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

नाशिक : ‘कादवा’ कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
Published on
Updated on

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांच्या नेतृत्ववाखालील कादवा विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. जाहीर झालेल्या मतमोजणीत या पॅनेलला सर्व १७ जागांवर विजय मिळाला आहे.

गटनिहाय उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-

मातेरेवाडी सर्वसाधारण उत्पादक गट

श्रीराम सहादु शेटे (6887, विजयी), दादासाहेब नथु पाटील (6206, विजयी), सुरेश रामभाऊ डोखळे (4687), निवृत्ती नामदेव मातेरे (3925)

दिंडोरी सर्वसाधारण उत्पादक गट

दिनकर मुरलीधर जाधव (6676, विजयी), बाळकृष्ण पोपटराव जाधव (6404, विजयी), शहाजी माणिकराव सोमवंशी (6277, विजयी), अनिल भिकाजी जाधव (4193), प्रमोद शिवाजी देशमुख (4130), श्रीपत भिका बोरस्ते (4043), प्रवीण एकनाथ जाधव (146), दिलीप पंडीतराव जाधव (66),

कसबे वणी सर्वसाधारण उत्पादक गट

विश्‍वनाथ सुदामराव देशमुख (6476, विजयी), बापुराव शिवराम पडोळ (6674,विजयी), नरेंद्र कोंडाजी जाधव (4513), सचिन माधवराव बर्डे (4214),

वडनेर भैरव सर्वसाधारण उत्पादक गट 

शिवाजीराव पंडीतराव बस्ते (6412, विजयी), अमोल उत्तमराव भालेराव (6705,विजयी), गोरखनाथ किसनराव घुले (4114), बाळकृष्ण भिकाजी पाचोरकर (4183),

चांदवड सर्वसाधारण उत्पादक गट 

सुकदेव दशरथ जाधव (6823, विजयी), सुभाष माधव शिंदे (6695, विजयी), निवृत्ती शंकर घुले (4274), वसंत त्र्यंबक जाधव (4165),

उत्पादक बिगर उत्पादक सहकारी संस्था 

श्रीराम सहादु शेटे (26, विजयी) संपतराव भाऊसाहेब वक्टे (9),

सत्ताधारी श्रीराम शेटे यांच्या कादवा विकास पॅनलचे सर्व विजयी उमेदवार खालीलप्रमाणे : –

दिंडोरी गट

अनिल जाधव 4193
दिलीप जाधव 66
प्रवीण जाधव 114
दिनकर जाधव 6676

बाळासाहेब जाधव 6404
प्रमोद देशमुख 4130
श्रीपत बोरस्ते 4043
शहाजी सोमवंशी 6277

मातेरेवाडी गट

श्रीराम शेटे 6887
दादासाहेब पाटील 6206

निवृत्ती मातेरे 3925
सुरेश डोखळे 4687

चांदवड गट

निवृत्ती घुले 4274
वसंत जाधव 4165
सुखदेव जाधव 6823
सुभाष शिंदे 6695

वणी गट

नरेंद्र जाधव 4513
विश्वनाथ देशमुख 6476
बापू पडोळ 6674
सचिन बर्डे 4214

वडनेर भैरव गट

गोरख घुले 4114
बाळकृष्ण पाचोरकर 4183
शिवाजी बस्ते 6712
अमोल भालेराव 6705

इतर मागासवर्ग गट

हर्षवर्धन कावळे 133
मधुकर जाधव 6636
विजय वाघ 4026

अनुसूचित जाती जमाती गट

राजेंद्र गांगुर्डे 6825
मनोहर सोनवणे 4327

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

सुनील केदार 6825
रामदास धात्रक 4266

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news