नाशिक : पांडवलेणीच्या डोंगरावर एकाची आत्महत्या

आत्महत्या
आत्महत्या

नाशिक : पांडवलेणीच्या डोंगरावर बांधकाम मजुराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास दाजीबा सुतारे (30 रा. मुळ. रा. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी तीन तासांचे रिस्क्यू ऑपरेशन करुन मृतदेह खाली आणला. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news